बी एम वाय अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि. लोगो

बी एम वाय अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि.

आपल्या आर्थिक प्रगतीसाठी समर्पित

स्वागत आहे!

बी एम वाय अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि. मध्ये आपले स्वागत आहे. आम्ही आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी विश्वसनीय सेवा देतो. जत तालुक्यातील एक संपूर्ण संगणकीकृत व आधुनिक, नाविन्यपूर्ण सेवा देणारी संस्था. अत्याधुनिक अशा बँकिंग सेवा आपल्या सभासद, ग्राहक व तालुक्यातील सर्व जनतेच्या उपयोगासाठी सुरु केल्या आहेत.

बँकिंग सेवा
आर्थिक योजना

आमच्याविषयी

आमची संस्था समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी कार्यरत आहे. आम्ही विश्वासार्हता आणि पारदर्शकतेने सेवा देत आहोत.

  • स्थापना: २०२३ साली
  • सदस्य संख्या: २५००+ समाधानी सभासद
  • उद्दिष्ट: गरजू व मध्यमवर्गीय लोकांना सहज आणि पारदर्शक आर्थिक सेवा पुरवणे. बचत गट स्थापन करणे , त्यांना अर्थ सहाय्य करणे. सभासदांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी विविध योजना करून कर्ज पुरवठा करणे. लघु व कुटीर उद्योग धंद्यांना अर्थ पुरवठा व तंत्रज्ञान उपलब्ध करणे. स्वंय रोजगारी उद्योजकांना स्वतः चा उद्योग धंदा उभा करण्यास मदत करणे.
आमच्याविषयी

संचालक मंडळ

चेअरमन
मारूती बाळासाहेब यादव

चेअरमन

सचिव
सुनीलदत्त तात्यासाहेब कशिद

सचिव

सदस्य

सदस्यराजकुमार विठ्ठल यादव
सदस्यविजय विष्णु भोसले
सदस्यकाकासाहेब शिवाजी काशीद
सदस्यतुकाराम दत्तात्रय जाधव
सदस्यदत्तात्रय चंद्रकांत झांबरे
सदस्यपोपट शंकर माने
सदस्यआकाश विठ्ठल निकम
सदस्यअनिल तात्यासो शिंदे
सदस्यबालीका मारुती यादव
सदस्यवनिता संजय पाटील
सदस्यस्वप्नाली ज्ञानेश्वर सूर्यवंशी

आमच्या सेवा

  • बचत खाते व्याजदर ३%
  • दैनिक बचत (पिग्मी) खाते व्याज दर ४%
  • मुदत व आवर्त ठेव योजना
  • सोने तारण व इतर कर्ज योजना
  • आर.टी.जी.एस., एन.ई.एफ.टी., सुविधा
  • आधार कार्ड लिंक्ड पेमेंट सुविधा
  • वीज बिले स्विकारणे
  • मोबाईल, टिव्ही डिश रिचार्ज
सेवा

आमच्या आकर्षक ठेव योजना

तुमच्या आर्थिक उद्दिष्टांसाठी सर्वोत्तम ठेव योजना निवडा.

आवर्त ठेव योजना (Recurring Deposit)


लखपती - आवर्त ठेव योजना

एक लाख रुपये मिळवण्यासाठी खालीलपैकी कोणताही एक पर्याय निवडा:

  • दरमहा ₹७,८९९/-१२ महिने
  • दरमहा ₹५,१३३/-१८ महिने
  • दरमहा ₹३,७५०/-२४ महिने
  • दरमहा ₹२,९२५/-३० महिने
शिक्षण सुरक्षा योजना

फक्त शालेय विद्यार्थ्यांकरिता खास योजना:

  • दरमहा ₹५८५/- (३६ महिने)मिळणारी रक्कम: ₹२५,०००/-
  • दरमहा ₹६२५/- (६० महिने)मिळणारी रक्कम: ₹५०,०००/-
  • दरमहा ₹१,०२५/- (८४ महिने)मिळणारी रक्कम: ₹१,२५,०००/-

मुदत ठेव योजना (Fixed Deposit)


मुदत ठेव व्याज दर
कालावधी व्याज दर (वार्षिक)
३० ते ९० दिवस४.५%
९१ ते १८० दिवस७.०%
१८१ ते २७० दिवस८.०%
२७१ ते ३६५ दिवस८.५%
३६६ दिवस ते २ वर्ष९.५%
२ वर्ष पुढे व ३ वर्ष पर्यंत१०.५%

अर्ज

सभासद नोंदणी, नवीन खाती, कर्ज व ठेवींशी संबंधित अर्ज भरण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा:

सभासद अर्ज

घोषणा
पेमेंट माहिती (Payment Information)

सभासद होण्यासाठी सभासद शुल्क १००/- , प्रवेश शुल्क १०/- व कागदपत्र खर्च १०/- एकूण ₹१२०/- शुल्क भरणे आवश्यक आहे. कृपया खालील QR कोड वापरून पेमेंट करा किंवा 'रोख भरणार' पर्याय निवडा.

Payment QR Code

अर्ज पूर्ण करण्याकरता प्रत्यक्ष अर्ज सही करणे आवश्यक आहे.

संपर्क

पत्ता: मुख्य कार्यालय, बी एम वाय अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि.वायफळ, पोस्ट - बनाळी, तालुका - जत, जिल्हा - सांगली, महाराष्ट्र, ४१६४०४

फोन / Whatsapp: ७७७६९५११०१

ईमेल: bmyccs@gmail.com